समृद्ध पंचायतराज अभियान २.०ग्रामपंचायत विभाग · जिल्हा परिषद रत्नागिरी

शासन निर्णय दि. ११ ऑक्टोबर २०२६ · अभियान वर्ष २०२६-२७

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

प्रत्येक ग्रामपंचायत दर महिन्याला आपले काम परिशिष्ट-अ च्या ५५ निकषांवर स्वतः मोजते. नोडल अधिकारी, तालुका व जिल्हा त्या गुणांची पडताळणी करतात.

नोव्हेंबर २०२६ ची प्रश्नावली भरण्यासाठी उपलब्ध आहे

१०० गुण, ८ घटक
  1. १५.५सुशासन युक्त पंचायत
  2. १०.५सक्षम पंचायत — स्वनिधी व लोकवर्गणी
  3. २२.५जल समृद्ध, स्वच्छ व हरितगाव
  4. ६रोजगार हमी व योजनांचे अभिसरण
  5. १५गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण
  6. २०उपजीविका विकास, सामाजिक न्याय
  7. ५.५लोकसहभाग व श्रमदान
  8. ५नाविन्यपूर्ण व विशेष उपक्रम
सूचनाऑक्टोबर २०२६ ची प्रश्नावली भरण्यासाठी उपलब्ध आहे.
०नोंदणीकृत ग्रामपंचायती
०तालुके
०नोव्हेंबर २०२६ मध्ये प्रश्नावली सादर
०नोडल मूल्यांकन पूर्ण

आठ घटक, ५५ निकष

प्रत्येक निकषासाठी उद्दिष्ट व साध्य भरले की गुण आपोआप मोजले जातात — पूर्णांकानंतर चार दशांश स्थळांपर्यंत, उदा. ०.८३३३.

११५.५ गुण

सुशासन युक्त पंचायत (Good Governance)

  • लोकाभिमुख प्रशासन — सेवा ऑनलाईन पद्धतीने
  • नागरी सेवा सुविधा केंद्र (आपले सरकार ग्रामपंचायत सेवा केंद्र)
  • तक्रार निवारण
  • आणखी १० निकष
२१०.५ गुण

सक्षम पंचायत (स्वनिधी व लोकवर्गणी)

  • कर व पाणीपट्टी वसुली
  • लोकवर्गणी
  • स्व उत्पन्न (OSR — Tax & Non Tax Revenue)
३२२.५ गुण

जल समृद्ध, स्वच्छ व हरितगाव (Climate Action)

  • पाण्याचा ताळेबंद व जल सुरक्षा आराखडा
  • शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा (FHTC)
  • विद्युत देयके
  • आणखी ९ निकष
४६ गुण

विकसित भारत-रोजगार आजीविका हमी मिशन (ग्रामीण योजना) व इतर योजनांशी अभिसरण

  • VB G RAM G ची प्रभावी अंमलबजावणी — मनुष्य दिन निर्मिती
  • निर्मल शोषखड्डा, जलतारा, Rain water harvesting, छतावरील पाणी संकलन
  • नवीन विहीर/विहीर दुरुस्ती, शेततळे, ढाळीचे बांध, अनगड दगडी बांध
  • आणखी २ निकष
५१५ गुण

गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण

  • ग्रामपंचायत सक्षमीकरण
  • शाळा सुविधा सक्षमीकरण
  • अंगणवाडी सुविधा सक्षमीकरण
  • आणखी ६ निकष
६२० गुण

उपजीविका विकास, सामाजिक न्याय

  • प्रधानमंत्री आवास योजना व राज्यस्तरीय घरकुल योजना
  • महिलांना स्वयंसहाय्यता समूहात समाविष्ट करणे व बँक कर्ज
  • बचत गटातील महिलांना लखपती दीदी करणे
  • आणखी ५ निकष
७५.५ गुण

लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे

  • लोकसहभाग व श्रमदानातून चळवळ — महिन्यातून किमान ४ वेळा श्रमदान
  • रस्त्यांची कामे, गाव रस्ते व पाणंद रस्ते
  • अभियानाची प्रचार व प्रसिद्धी
८५ गुण

नाविन्यपूर्ण व विशेष उपक्रम

  • ग्रामपंचायतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे
  • विशेष उपक्रम

मूल्यांकन कसे होते

  1. १

    ग्रामपंचायत

    दर महिन्याला प्रश्नावली भरून पुरावे (PDF/फोटो) जोडते व अंतिम सादर करते.

  2. २

    नोडल अधिकारी

    तालुक्याने नेमून दिलेल्या ग्रामपंचायतींचे प्रत्येक निकषावर गुण तपासून मूल्यांकन करतात.

  3. ३

    तालुका

    नोडल गुणांनुसार पहिल्या ५ ग्रामपंचायतींचे तालुकास्तर मूल्यांकन होते.

  4. ४

    जिल्हा

    प्रत्येक तालुक्यातील पहिल्या ५ ग्रामपंचायतींचे जिल्हास्तर मूल्यांकन व अंतिम क्रमवारी.

मासिक वेळापत्रक

पहिली प्रश्नावली ऑक्टोबर २०२६ ची. प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला त्या महिन्याची प्रश्नावली आपोआप सुरू होते; माहिती दि. ०१ एप्रिल पासूनची एकत्रित भरायची असल्याने मागील महिन्याची माहिती पुढे घेता येते.

  1. ऑक्टोबर२०२६ सुरू आहे
  2. नोव्हेंबर२०२६ सुरू आहे
  3. डिसेंबर२०२६ आगामी
  4. जानेवारी२०२७ आगामी
  5. फेब्रुवारी२०२७ आगामी
  6. मार्च२०२७ आगामी

कोण लॉगीन करते

ग्रामपंचायत
मासिक प्रश्नावली भरणे, पुरावे जोडणे, आपले गुण पाहणे
नोडल अधिकारी
नेमून दिलेल्या ग्रापं चे मूल्यांकन; गरज असल्यास दुरुस्तीसाठी परत पाठवणे
तालुका
नोडल नेमणूक, ग्रापं निहाय व नोडल अधिकारी कार्यवाही अहवाल, पहिल्या ५ चे मूल्यांकन
जिल्हा
तालुका निहाय प्रगती, तालुक्यांच्या पहिल्या ५ चे मूल्यांकन व अंतिम क्रमवारी
लॉगीन करा