समृद्ध पंचायतराज अभियान २.०स्वमूल्यांकन पोर्टल · जिल्हा परिषद रत्नागिरी

परिशिष्ट अ — प्रश्नावली व गुणांकन

शासन निर्णय क्र. मुसपंअ-२०२६/प्र.क्र.३९९/योजना-११, दि. ११ ऑक्टोबर २०२६ नुसार. एकूण १०० गुण; गुण ४ दशांश स्थळांपर्यंत मोजले जातात.

अ.क्र.काम / उपघटकप्रकारगुण
१सुशासन युक्त पंचायत (Good Governance)१५.५
१.१लोकाभिमुख प्रशासन — सेवा ऑनलाईन पद्धतीने
लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत ७ प्रकारचे दाखले, dccrs.gov.in द्वारे जन्म-मृत्यू दाखले व इतर ऑनलाईन सेवा. दि. ०१ एप्रिल पासून आलेले अर्ज व ऑनलाईन निकाली अर्ज (dccrs, mahaonegov, service plus किंवा ग्रापं चे स्वतःचे सॉफ्टवेअर).
१
दि. ०१ एप्रिल पासून प्राप्त अर्ज संख्या → पैकी ऑनलाईन निर्गत (निकाली) अर्ज संख्याउद्दिष्ट/साध्य प्रमाण1.0000
१.२नागरी सेवा सुविधा केंद्र (आपले सरकार ग्रामपंचायत सेवा केंद्र)
आपले सरकार केंद्र सक्षम करून नागरी सेवा सुविधा केंद्राचा (CSC) दर्जा मिळवणे व सर्व विभागांचे दाखले/सेवा देणे. उद्दिष्ट: प्राप्त अर्ज संख्या (किमान लोकसंख्येच्या १०%).
१.५
प्राप्त अर्ज संख्या (दाखले व सेवा) → पैकी निर्गत अर्ज संख्याउद्दिष्ट/साध्य प्रमाण1.5000
१.३तक्रार निवारण
दर्शनी भागात तक्रार पेटी व तक्रार संकलन सुविधा; ग्रापं/पंचायत समितीकडे ऑनलाईन प्राप्त तक्रारी (आपले सरकार, CP GRAM, PG पोर्टल, मेरी पंचायत ॲप) विहित मुदतीत निकाली काढणे.
१
ग्रामपंचायत कार्यालयाच्या दर्शनी भागात तक्रार पेटी व तक्रार संकलन सुविधा आहे का?होय/नाही0.2500
दि. ०१ एप्रिल पासून प्राप्त एकूण तक्रार अर्ज (पेटी + ऑनलाईन) → पैकी निर्गत तक्रार अर्जउद्दिष्ट/साध्य प्रमाण0.7500
१.४ग्रामपंचायत वेबसाईट
वेबसाईट तयार करून सर्वसाधारण माहिती, सेवा-सुविधा, जमा-खर्च, अनुदान, कामे, योजना व लाभार्थी, माहिती अधिकार, नागरिकांची सनद इ. दरमहा प्रसिद्ध करणे.
१
ग्रामपंचायतीची वेबसाईट तयार आहे का?होय/नाही0.5000
वेबसाईटवर सर्व माहिती दरमहा अद्ययावत प्रसिद्ध केली जाते का?होय/नाही0.5000
१.५CCTV बसवणे
नागरिक व मालमत्तेच्या संरक्षणासाठी गावातील चौकात CCTV स्थापन करून सनियंत्रण.
१
गावातील एकूण चौक / सार्वजनिक ठिकाणे → पैकी CCTV स्थापित ठिकाणेउद्दिष्ट/साध्य प्रमाण1.0000
१.६ग्रामपंचायत दफ्तर अद्ययावत करणे
ग्रामपंचायत अंतर्गत नमुना नं. १ ते ३३ व इतर आवश्यक नोंदवह्या अद्ययावत ठेवणे.
१.५
नमुना १ ते ३३ पैकी अद्ययावत असलेल्या नमुन्यांची संख्यासंख्या (प्रमाणात)1.5000
१.७ग्रामपंचायत लेखापरीक्षण व लेखाशक पूर्तता
स्थानिक निधी लेखापरीक्षण अहवालाची पूर्तता करून शक पूर्तता स्वीकृतीच्या प्रमाणात गुण. प्रलंबित शक नसल्यास पूर्ण गुण.
१.५
एकूण प्रलंबित शक संख्या → पैकी पूर्तता मंजूर (स्वीकृत) शक संख्याउद्दिष्ट/साध्य प्रमाण1.5000
१.८ग्रामपंचायतीच्या सर्व सभा व कार्यवृत्तांत नोंदवह्या अद्ययावत
दि. १ एप्रिल पासून मासिक सभा, महिला सभा, वॉर्डसभा व ग्रामसभा नियमित; पंचायत निर्णय पोर्टलवर सभा शेड्युल, उपस्थिती, इतिवृत्त नोंद; महिला सभा व ग्रामसभा व्हिडिओ शुटींग. एकही सभा तहकूब नसावी. प्रत्येक सभा प्रकारास ०.२५ गुण.
१
मासिक सभा नियमित घेऊन पंचायत निर्णय पोर्टलवर नोंदहोय/नाही0.2500
महिला सभा नियमित घेऊन पोर्टलवर नोंद व व्हिडिओ शुटींगहोय/नाही0.2500
वॉर्डसभा नियमित घेऊन पोर्टलवर नोंदहोय/नाही0.2500
ग्रामसभा नियमित घेऊन पोर्टलवर नोंद व व्हिडिओ शुटींगहोय/नाही0.2500
१.९ग्रामविकास समिती कामकाज
ग्रामपंचायत अधिनियम कलम ४९ नुसार समित्या गठीत, फलक दर्शनी भागात व सभांचे इतिवृत्त अद्ययावत — प्रत्येकी ०.२५ गुण.
१
ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीहोय/नाही0.2500
बाल हक्क संरक्षण समितीहोय/नाही0.2500
जैव विविधता समितीहोय/नाही0.2500
आपत्ती व्यवस्थापन समितीहोय/नाही0.2500
१.१०अंमली पदार्थ विक्री व सेवनास प्रतिबंध — जनजागृती
दरमहा जनजागृती, ग्रामसभा ठराव, दुकानांत विक्री प्रतिबंध फलक, शाळा/महाविद्यालय/शासकीय कार्यालय परिसरात फलक, संशयास्पद बाब पोलीस प्रशासनास कळविणे.
१
अंमली पदार्थ प्रतिबंधाबाबत ग्रामसभा ठराव केला आहे का?होय/नाही0.2500
सर्व दुकानांमध्ये विक्री प्रतिबंध फलक दर्शनी भागात लावले आहेत का?होय/नाही0.2500
शाळा, महाविद्यालय व शासकीय कार्यालय परिसरात जनजागृती फलक लावले आहेत का?होय/नाही0.2500
दरमहा जनजागृती कार्यक्रम घेतला जातो का?होय/नाही0.2500
१.११आयुष्मान भारत कार्ड
सर्व पात्र लाभार्थ्यांना कार्ड वितरण व आजारी पडलेल्या कार्डधारकांना योजनेचा लाभ.
२
एकूण पात्र लाभार्थी → पैकी कार्ड मिळालेले लाभार्थीउद्दिष्ट/साध्य प्रमाण1.0000
कार्डधारकांपैकी आजारी पडलेले लाभार्थी → त्यापैकी योजनेचा लाभ मिळालेले लाभार्थीउद्दिष्ट/साध्य प्रमाण1.0000
१.१२अनिवार्य बाबींवरील तरतूद व खर्च
बजेटनुसार दिव्यांग कल्याण ५%, महिला व बालकल्याण १०%, मागासवर्गीय कल्याण १५% तरतूद (अनुशेषासह) व १००% खर्च.
१.५
दिव्यांग कल्याण (५%) — अनुशेषासह तरतूद (रु.) → झालेला खर्च (रु.)उद्दिष्ट/साध्य प्रमाण0.5000
महिला व बालकल्याण (१०%) — अनुशेषासह तरतूद (रु.) → झालेला खर्च (रु.)उद्दिष्ट/साध्य प्रमाण0.5000
मागासवर्गीय कल्याण (१५%) — अनुशेषासह तरतूद (रु.) → झालेला खर्च (रु.)उद्दिष्ट/साध्य प्रमाण0.5000
१.१३दिव्यांग ओळखपत्र
सर्व पात्र व नोंदणीकृत दिव्यांगांना १००% ओळखपत्र.
०.५
एकूण पात्र दिव्यांग लाभार्थी → पैकी ओळखपत्र वितरितउद्दिष्ट/साध्य प्रमाण0.5000
२सक्षम पंचायत (स्वनिधी व लोकवर्गणी)१०.५
२.१कर व पाणीपट्टी वसुली
घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करांची चालू व थकबाकी वसुली; QR code / ऑनलाईन करवसुली. थकबाकी नसल्यास त्या उपघटकास पूर्ण गुण.
६.५
घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी QR कोड / ऑनलाईन प्रणालीचा वापर केला जातो का?होय/नाही0.5000
घरपट्टी थकबाकी मागणी (रु.) → थकबाकी वसुली (रु.)उद्दिष्ट/साध्य प्रमाण2.0000
घरपट्टी चालू वर्ष मागणी (रु.) → चालू वर्ष वसुली (रु.)उद्दिष्ट/साध्य प्रमाण2.0000
पाणीपट्टी थकबाकी मागणी (रु.) → थकबाकी वसुली (रु.)उद्दिष्ट/साध्य प्रमाण1.0000
पाणीपट्टी चालू मागणी (रु.) → चालू वसुली (रु.)उद्दिष्ट/साध्य प्रमाण1.0000
२.२लोकवर्गणी
प्रति एक हजार लोकसंख्येमागे रु. २.०० लक्ष उद्दिष्ट. रोख रक्कम ग्रामनिधी खात्यात; साहित्य स्वरूपात असल्यास GST धारक फर्मची संगणकीय पावती व साठा नोंद. संपूर्ण विनियोग झाल्यास ०.५ गुण.
२
लोकवर्गणी उद्दिष्ट (रु.) — लोकसंख्येनुसार आपोआप → दि. ०१ एप्रिल पासून जमा लोकवर्गणी निधी + साहित्याचे मूल्य (रु.)उद्दिष्ट/साध्य प्रमाण1.5000
संपूर्ण लोकवर्गणीचा पूर्ण विनियोग / साहित्याचा वापर झाला आहे का? (मोजमाप पुस्तिका)होय/नाही0.5000
२.३स्व उत्पन्न (OSR — Tax & Non Tax Revenue)
सन २०२५-२६ च्या निव्वळ उत्पन्नाच्या तुलनेत २०२६-२७ मध्ये वाढ: २.५% पर्यंत ०.५ गुण, २.५१ ते ५% साठी १ गुण, ५% पेक्षा जास्त २ गुण. प्रति कुटुंब उत्पन्न किमान रु. १२००/- असल्यास पूर्ण २ गुण.
२
→ सन २०२५-२६ निव्वळ उत्पन्न (घरपट्टी, किरकोळ मागणी, कर व फी) (रु.) → सन २०२६-२७ निव्वळ उत्पन्न (रु.)उत्पन्न वाढ2.0000
३जल समृद्ध, स्वच्छ व हरितगाव (Climate Action)२२.५
३.१पाण्याचा ताळेबंद व जल सुरक्षा आराखडा
लोकसहभागातून (जनजागृती, शिवार फेरी) पाण्याचा ताळेबंद व जल सुरक्षा आराखडा तयार करून दर्शनी भागात लावणे; ग्रामसभेची मान्यता आवश्यक.
१
कार्यपद्धतीबाबत जिओ टॅग छायाचित्रे उपलब्ध आहेत का?होय/नाही0.5000
ग्रामसभा मान्यतेसह जल सुरक्षा आराखडा दर्शनी भागात लावला आहे का?होय/नाही0.5000
३.२शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा (FHTC)
सर्व कुटुंबांना वैयक्तिक कार्यरत नळ कनेक्शन (Functional Household Tap Connection). जलजीवन मिशन पोर्टल व नमुना क्र. ९ नुसार तपासणी.
१
गावातील एकूण कुटुंब संख्या → पैकी कार्यरत नळाद्वारे (FHTC) शुद्ध पाणी मिळणारी कुटुंबेउद्दिष्ट/साध्य प्रमाण1.0000
३.३विद्युत देयके
नळ पाणी पुरवठा योजना व रस्त्यावरील दिवाबत्ती वीज देयकांचा नियमित भरणा; थकबाकी शून्य असल्यास पूर्ण गुण.
१
नळ पाणी पुरवठा योजना — एकूण देयक रक्कम (थकबाकीसह) (रु.) → भरणा केलेली रक्कम (रु.)उद्दिष्ट/साध्य प्रमाण0.5000
रस्त्यावरील दिवाबत्ती — ०१ जुलै २०२२ पासूनची एकूण देयक रक्कम (रु.) → भरणा केलेली रक्कम (रु.)उद्दिष्ट/साध्य प्रमाण0.5000
३.४पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण
गावतलाव, नदी, नाले पुनर्जीवित करून जलसंवर्धन; सार्वजनिक व खाजगी विहिरी व विंधन विहिरींचे पुनर्भरण; अनाधिकृत पाणी उपसा बंदी.
४
गावातील एकूण पाण्याचे स्त्रोत → पैकी बळकटीकरण केलेले स्त्रोतउद्दिष्ट/साध्य प्रमाण1.0000
किमान एक गावतलाव (साठवण क्षमता ५० सहस्त्र घनमीटर/TCM पेक्षा जास्त) किंवा एक नाला (लांबी ५०० मी. पेक्षा जास्त) पुनर्जीवन केले आहे का?होय/नाही1.0000
सार्वजनिक व खाजगी विहिरी (महसूल नमुना १४ नुसार) → पैकी पुनर्भरण केलेल्या विहिरीउद्दिष्ट/साध्य प्रमाण0.5000
सार्वजनिक व खाजगी कूपनलिका / विंधन विहिरी → पैकी पुनर्जीवन केलेल्याउद्दिष्ट/साध्य प्रमाण0.5000
जलसाठ्यांचे पुनर्जीवन व बळकटीकरण करून गाव जल परिपूर्ण केले आहे का?होय/नाही1.0000
३.५रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट
शासकीय व निमशासकीय इमारतींवर RWH युनिट (ग्रामपंचायत नमुना नं. ८ नुसार).
१
हद्दीतील शासकीय व निमशासकीय इमारती → पैकी RWH स्थापित इमारतीउद्दिष्ट/साध्य प्रमाण1.0000
३.६सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र वाढविणे
एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र (हे.) — कृषी विभागाचे पुरावे.
३
ग्रामपंचायत हद्दीतील एकूण लागवडीखालील क्षेत्र (हे.) → मोहिमेनंतर सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र (हे.)उद्दिष्ट/साध्य प्रमाण3.0000
३.७अपारंपरिक ऊर्जा व सौर ऊर्जा वापर
नळ योजना, पथदिवे, घरकुले, इतर घरे व कृषी पंप यांवर सौर ऊर्जा.
५
नळ पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर रूपांतरित केली आहे का?होय/नाही1.0000
ग्रामपंचायतीतील एकूण पथदिवे → पैकी सौर ऊर्जेवर कार्यान्वित पथदिवेउद्दिष्ट/साध्य प्रमाण1.0000
प्रधानमंत्री आवास टप्पा-२ मधील घरकुले → पैकी कार्यान्वित सोलर (किमान १ kW) असलेली घरकुलेउद्दिष्ट/साध्य प्रमाण1.0000
गावातील इतर एकूण घरे → पैकी सौरऊर्जा प्रकल्प (किमान १ kW) कार्यान्वित घरे — उद्दिष्ट ५०%उद्दिष्ट/साध्य प्रमाण1.0000
विहीर धारक शेतकरी (महसूल नमुना १४) → पैकी सौर कृषी पंप धारक शेतकरी — उद्दिष्ट १५%उद्दिष्ट/साध्य प्रमाण1.0000
३.८वृक्षलागवड व वृक्ष संवर्धन
लोकसंख्येनुसार किमान १ व्यक्ती १ झाड (पूर्वीची लागवड वगळून); जिओ टॅगिंग, नंबर टॅग व अमृत वृक्ष ॲपवर अपलोड.
१.५
उद्दिष्ट (लोकसंख्येइतकी झाडे) — आपोआप → अभियान कालावधीत लावलेली व अमृत वृक्ष ॲपवर अपलोड झाडेउद्दिष्ट/साध्य प्रमाण1.5000
३.९ग्रामपंचायत क्षेत्रात सार्वजनिक स्वच्छता
Legacy waste / dumping ground नसणे; नदी-नाले, गटारे स्वच्छ; गाव पाहताच स्वच्छ व सुंदर दिसावे.
१
हद्दीत legacy waste / dumping ground नाही व नदी-नाले, गटारे स्वच्छ आहेत का?होय/नाही1.0000
३.१०एकल वापर प्लास्टिक, थर्माकोल, कागदी कप, पत्रावळी बंदी
एकल वापर वस्तूंच्या बंदीची गावात प्रभावी अंमलबजावणी; गावाचा बाह्य भाग पाहणी.
१
एकल वापर वस्तूंवरील बंदीची प्रभावी अंमलबजावणी केली आहे का?होय/नाही1.0000
३.११घनकचरा व्यवस्थापन
घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ नुसार चार प्रकारात विलगीकरण करून संकलन; ओल्या कचऱ्यापासून खत/बायोगॅस; सुक्या कचऱ्याचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन.
२
एकूण कुटुंब संख्या (स्वच्छ भारत मिशन पोर्टलनुसार) → पैकी चार प्रकारात विलगीकरण करून कचरा संकलन होणारी कुटुंबेउद्दिष्ट/साध्य प्रमाण1.0000
ओल्या कचऱ्यापासून ग्रामपंचायत खत / बायोगॅस निर्मिती करते का?होय/नाही0.5000
सुक्या कचऱ्याचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन केले जाते का?होय/नाही0.5000
३.१२सांडपाणी व्यवस्थापन
शोषखड्डा, FSTP, डीवॅट इ. तंत्रज्ञानाने सांडपाणी व्यवस्थापनाची १००% अंमलबजावणी असल्यास पूर्ण गुण (गटाराच्या शेवटी पाहणी).
१
एकूण कुटुंब संख्या (स्वच्छ भारत मिशन पोर्टलनुसार) → पैकी शोषखड्डे असणारी + गटाराला जोडलेली (प्रक्रियायुक्त) कुटुंबेउद्दिष्ट/साध्य प्रमाण1.0000
४विकसित भारत-रोजगार आजीविका हमी मिशन (ग्रामीण योजना) व इतर योजनांशी अभिसरण६
४.१VB G RAM G ची प्रभावी अंमलबजावणी — मनुष्य दिन निर्मिती
मनुष्य दिन उद्दिष्ट: ० ते २००० लोकसंख्या — २०००; २००१ ते ५००० — ४०००; ५००० पेक्षा जास्त — ५०००. (ग्रापं अभिलेखे, VB G RAM G पोर्टल व क्षेत्रभेट)
२
अभियान कालावधीत निर्माण झालेले मनुष्य दिनसंख्या (प्रमाणात)2.0000
४.२निर्मल शोषखड्डा, जलतारा, Rain water harvesting, छतावरील पाणी संकलन
किमान कामाचे उद्दिष्ट: ० ते २००० लोकसंख्या — ५०; २००१ ते ५००० — १००; ५००० पेक्षा जास्त — २००.
१
पूर्ण झालेल्या कामांची संख्यासंख्या (प्रमाणात)1.0000
४.३नवीन विहीर/विहीर दुरुस्ती, शेततळे, ढाळीचे बांध, अनगड दगडी बांध
किमान कामाचे उद्दिष्ट: ० ते २००० — ५; २००१ ते ५००० — १०; ५००० पेक्षा जास्त — २०.
१
पूर्ण झालेल्या कामांची संख्यासंख्या (प्रमाणात)1.0000
४.४जनावरांचा गोठा / कुक्कुटपालन शेड / बायोगॅस / शेळीपालन शेड / नॅडेप / व्हर्मी कंपोस्टिंग / कांदा चाळ
किमान कामाचे उद्दिष्ट: ० ते २००० — ५; २००१ ते ५००० — १०; ५००० पेक्षा जास्त — २०.
१
पूर्ण झालेल्या कामांची संख्यासंख्या (प्रमाणात)1.0000
४.५घरकुल व VB G RAM G अभिसरण
प्रगतीपथावरील घरकुलांपैकी १००% कामे अभिसरणाद्वारे पूर्ण होणे आवश्यक.
१
एकूण प्रगतीपथावरील घरकुलांची संख्या → पैकी VB G RAM G सोबत अभिसरण करून पूर्ण घरकुलेउद्दिष्ट/साध्य प्रमाण1.0000
५गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण१५
५.१ग्रामपंचायत सक्षमीकरण
प्रत्येक सुविधेस ०.५ गुण.
३.५
मिटिंग हॉल, प्रतीक्षालय; सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांची स्वतंत्र बैठक व्यवस्थाहोय/नाही0.5000
आदर्श आपले सरकार ग्रामपंचायत सेवा केंद्र (शा.नि. दि. २३.०६.२०२६) व बँकिंग सुविधाहोय/नाही0.5000
पिण्याच्या पाण्याची सुविधा; दिव्यांगांसाठी रॅम्प (दिव्यांग बेल / घरपोच सेवा इ.)होय/नाही0.5000
दर्शनी भागावर सर्व योजनांचे फलक, रंगरंगोटी व सुशोभीकरणहोय/नाही0.5000
किमान ५०० पुस्तकांचे वाचनालय व ग्रंथालयहोय/नाही0.5000
महिला व पुरुष स्वतंत्र स्वच्छतागृहहोय/नाही0.5000
ग्रामपंचायतीसाठी सोलर (किमान ३ kW)होय/नाही0.5000
५.२शाळा सुविधा सक्षमीकरण
गावातील सर्व शाळांत सुविधा — एकूण शाळांपैकी सुविधा असलेल्या शाळांच्या प्रमाणात गुण.
२.७५
कार्यरत सोलर (किमान १ kW) असलेल्या शाळा (एकूणपैकी)प्रमाण0.5000
पिण्याच्या पाण्याची RO सुविधा असलेल्या शाळा (जार नसावे) (एकूणपैकी)प्रमाण0.2500
मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व हँड वॉश स्टेशन असलेल्या शाळा (एकूणपैकी)प्रमाण0.2500
प्रत्येक वर्गखोलीत विद्युत पंखे व प्रकाश व्यवस्था असलेल्या शाळा (एकूणपैकी)प्रमाण0.2500
रंगरंगोटी, बोलक्या भिंती व अंमली पदार्थ/जंक फूड जनजागृती फलक असलेल्या शाळा (एकूणपैकी)प्रमाण0.2500
पुरेशी पोषण परसबाग असलेल्या शाळा (एकूणपैकी)प्रमाण0.2500
मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत किचन व्यवस्था असलेल्या शाळा (एकूणपैकी)प्रमाण0.2500
बायोगॅस वापर सुविधायुक्त किचन असलेल्या शाळा (एकूणपैकी)प्रमाण0.2500
वर्ग, व्हरांडा, मैदान, शौचालयाकडे कार्यरत CCTV असलेल्या शाळा (एकूणपैकी)प्रमाण0.2500
संरक्षण भिंत / कंपाऊंड असलेल्या शाळा (एकूणपैकी)प्रमाण0.2500
५.३अंगणवाडी सुविधा सक्षमीकरण
गावातील सर्व अंगणवाड्यांत सुविधा — एकूण अंगणवाड्यांपैकी सुविधा असलेल्यांच्या प्रमाणात गुण.
२.२५
स्वतःची इमारत असलेल्या अंगणवाड्या (एकूणपैकी)प्रमाण0.5000
कार्यरत सोलर (किमान ½ kW) असलेल्या अंगणवाड्या (एकूणपैकी)प्रमाण0.5000
स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा असलेल्या (एकूणपैकी)प्रमाण0.2500
पोषण परसबाग असलेल्या (एकूणपैकी)प्रमाण0.2500
बोलक्या भिंती व सुशोभीकरण असलेल्या (एकूणपैकी)प्रमाण0.2500
विजेचा पंखा व प्रकाश व्यवस्था असलेल्या (एकूणपैकी)प्रमाण0.2500
कार्यरत उंची व वजन मापक असलेल्या (एकूणपैकी)प्रमाण0.2500
५.४पशुवैद्यकीय उपचार केंद्र — स्वच्छता व सुविधा
स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, खोडा, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन; केंद्र नसल्यास खोडा व उपचार सेवा.
०.५
निर्देशानुसार सर्व सुविधा असल्याचे पशुधन अधिकारी (पं.स.) यांचे प्रमाणपत्र आहे का?होय/नाही0.2500
पशुवैद्यकीय उपचारासाठी हेल्पलाईन (१९६२) चा उपयोग केला जातो का?होय/नाही0.2500
५.५स्मशानभूमी सुविधा
उपलब्ध सुविधांनुसार प्रत्येकी ०.५ गुण.
२
स्मशानभूमीमध्ये शेड / दफनभूमी आहेहोय/नाही0.5000
बैठक व्यवस्था व पाण्याची सोय आहेहोय/नाही0.5000
पोहोच रस्ता आहेहोय/नाही0.5000
कार्यरत सौर दिवे व वृक्षारोपण केले आहेहोय/नाही0.5000
५.६व्यायामशाळा / खुली व्यायामशाळा१
खुली व्यायामशाळा (किमान ५ साहित्य) आहेहोय/नाही0.5000
सुविधापूर्ण व्यायामशाळा (डंबेल सोडून किमान ५ जीम मशिन्स) आहेहोय/नाही0.5000
५.७गावासाठी खेळाचे मैदान१
गावामध्ये किमान २० गुंठे क्षेत्राचे खेळाचे मैदान उपलब्ध आहे का?होय/नाही1.0000
५.८गावामध्ये उद्यान१
गावामध्ये किमान २ गुंठे क्षेत्रावर उद्यान आहे का?होय/नाही1.0000
५.९सुविधा पूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र / उपकेंद्र
स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन व उपचार सेवा सुविधा (क्षेत्रभेटीत तपासणी).
१
प्रा.आ. केंद्र / उपकेंद्रात वरील सर्व सुविधा उपलब्ध आहेत का?होय/नाही1.0000
६उपजीविका विकास, सामाजिक न्याय२०
६.१प्रधानमंत्री आवास योजना व राज्यस्तरीय घरकुल योजना
मागील अपूर्ण व नवीन मंजूर सर्व घरकुल कामे पूर्ण करणे (आवास सॉफ्ट प्रणालीत तपासणी).
७
PMAY-१, PM JANMAN व राज्यपुरस्कृत योजनांतील दि. ०१.०४.२०२६ रोजीची अपूर्ण घरकुले → पैकी अभियान कालावधीअखेर पूर्ण घरकुलेउद्दिष्ट/साध्य प्रमाण1.0000
PMAY टप्पा-२ व राज्यपुरस्कृत योजनांतील दि. ०१.०४.२०२६ रोजीची अपूर्ण घरकुले → पैकी पूर्ण घरकुले (पूर्णत्वाचे दाखले)उद्दिष्ट/साध्य प्रमाण4.0000
घरकुल मंजूर पण भूमिहीन / जागा नसलेले लाभार्थी → पैकी जागा उपलब्ध करून दिलेलेउद्दिष्ट/साध्य प्रमाण1.0000
एकूण प्रगतीपथावरील घरकुले → पैकी ५ ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून दिलेलेउद्दिष्ट/साध्य प्रमाण1.0000
६.२महिलांना स्वयंसहाय्यता समूहात समाविष्ट करणे व बँक कर्ज
LokOS पोर्टलवरील नोंदणीकृत समूह. टप्पे लोकसंख्या गटानुसार (≤२०००: ८५%/६५%, २००१-५०००: ८०%/६०%, >५०००: ७५%/५५%). कर्ज: (८५/४३, ८०/४०, ७५/३८%).
२
पात्र महिला संख्या (SIR-२०२६ महिला मतदार संख्या) → पैकी स्वयंसहाय्यता समूहात समाविष्ट महिलाटक्केवारी टप्पे1.0000
१ वर्ष पूर्ण झालेले महिला बचत गट (LokOS C04 अहवाल, BMM प्रमाणित) → पैकी बँक कर्ज वितरित बचत गटटक्केवारी टप्पे1.0000
६.३बचत गटातील महिलांना लखपती दीदी करणे
Digital Aajeevika Register (DAR) नुसार. टप्पे: ९७-१००% पूर्ण, ९०-९६% — ७५%, ८५-८९% — ५०%, ८०-८४% — २५% गुण. PLD: ९०%+ पूर्ण, ८५-८९% — ७५%, ८०-८४% — ५०%.
३
०१ एप्रिल रोजी DAR नुसार लखपती दीदी (उद्दिष्ट) → पैकी मोहीम वर्षात लखपती राहिलेल्या / झालेल्याटक्केवारी टप्पे1.5000
सन २०२६-२७ प्रस्तावित लखपती दीदी (PLD) लक्षांक → पैकी लखपती करून DAR वर नोंदटक्केवारी टप्पे1.5000
६.४शेतकरी महिलांचा शेतकरी उत्पादक संस्थांमध्ये (FPO) सहभाग
CA प्रमाणित भागधारक यादी / प्रमाणपत्र. टप्पे: १०%+ पूर्ण; ≤२०००: ५-९%, २००१-५०००: ३.५-७%, >५०००: २.५-५% — अर्धे गुण.
२
स्वयंसहायता समूहातील एकूण शेतकरी महिला (७/१२, तलाठी प्रमाणपत्र) → पैकी FPO/FPC सभासद महिलाटक्केवारी टप्पे1.0000
FPO/FPC मधील एकूण सहभागी महिला → पैकी FPO च्या व्यवसायात प्रत्यक्ष सहभागी महिलाटक्केवारी टप्पे1.0000
६.५सुशिक्षित उमेदवारांना स्वयंरोजगार कौशल्य प्रशिक्षण व बँक कर्ज
१८ ते ५० वयोगटातील पात्र बेरोजगार महिलांची प्रमाणित यादी; शासन मान्यता प्राप्त संस्थेमार्फत प्रशिक्षण; बँक कर्ज मंजुरी.
०.५
यादीतील पात्र बेरोजगार महिला (१८-५० वयोगट) → पैकी शासन मान्यता प्राप्त संस्थेमार्फत प्रशिक्षितटक्केवारी टप्पे0.2500
एकूण प्रशिक्षित लाभार्थी (गटविकास अधिकारी प्रमाणित) → पैकी बँक कर्ज वितरित लाभार्थीटक्केवारी टप्पे0.2500
६.६सामाजिक अर्थसहाय्य योजना व महिला आरोग्य
वंचित पात्र लाभार्थ्यांना लाभ (तलाठी/मंडळ अधिकारी संयुक्त प्रमाणपत्र) — तीन योजनांना मिळून ०.५ गुण; महिला आरोग्य शिबीर, ॲनिमिया शिबीर व दाखले शिबीर.
२.५
संजय गांधी निराधार अनुदान — एकूण पात्र लाभार्थी → पैकी लाभ मिळत असणारेटक्केवारी टप्पे0.1667
श्रावण बाळ योजना — एकूण पात्र लाभार्थी → पैकी लाभ मिळत असणारेटक्केवारी टप्पे0.1667
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना — एकूण पात्र लाभार्थी → पैकी लाभ मिळत असणारेटक्केवारी टप्पे0.1667
महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिरे (प्रति शिबीर किमान ५० / १०० / १५० महिला — लोकसंख्या गटानुसार) — संख्यासंख्या (टप्पे)0.5000
ॲनिमिया शिबिरे (प्रति शिबीर किमान ५० / १०० / १५० महिला) — संख्यासंख्या (टप्पे)1.0000
विविध दाखल्यांसाठी (जात, उत्पन्न, महिला शेतकरी प्रमाणपत्र) आयोजित शिबिरे — संख्यासंख्या (टप्पे)0.5000
६.७कृषी आधारित गटशेती / करार शेती / सेंद्रिय शेती / नैसर्गिक शेती / जलतारा इ. नाविन्यपूर्ण उपक्रम
उद्दिष्ट: ≤२००० — ०२, २००१-५००० — ०४, >५००० — ०६ उपक्रम. (कृषी सहाय्यक व मंडळ कृषी अधिकारी संयुक्त प्रमाणपत्र)
१
अभियान कालावधीत स्थापन झालेल्या उपक्रमांची संख्यासंख्या (टप्पे)1.0000
६.८सामुहिकरित्या उपजीविका व्यवसाय — कृषी व अकृषी
MSRLM प्रमाणपत्र. पूर्ण २ गुण: ≤२००० — ०२, २००१-५००० — ०३, >५००० — ०४ बचत गट; १ गुण: ०१ / ०२ / ०२ बचत गट.
२
सामुहिकरित्या उपजीविका व्यवसाय करणाऱ्या बचत गटांची संख्यासंख्या (टप्पे)2.0000
७लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे५.५
७.१लोकसहभाग व श्रमदानातून चळवळ — महिन्यातून किमान ४ वेळा श्रमदान
वनराई बंधारे, जलसाठे, गावरस्ते, स्वच्छता, वृक्ष लागवड, जलसंधारण, पाणंद रस्ते, चारा/कुरण, वारसा स्थळे इ. — अभियान कालावधीत किमान ६ कामे. लोकसंख्येच्या किमान १०% सहभाग असल्यासच सहभागाचे गुण.
२.५
श्रमदानातून पूर्ण केलेल्या कामांची संख्या (उद्दिष्ट ६)संख्या (प्रमाणात)1.5000
आवश्यक सहभाग (लोकसंख्येच्या १०%) — आपोआप → श्रमदानात सहभागी ग्रामस्थ संख्याउद्दिष्ट/साध्य प्रमाण1.0000
७.२रस्त्यांची कामे, गाव रस्ते व पाणंद रस्ते
१००० लोकसंख्येला किमान १००० मीटर रस्ता दुरुस्ती / ५०० मीटर नवीन रस्ता; पाणंद रस्ते — १००० लोकसंख्येला एक काम किमान ५०० मीटर — असल्यासच गुण.
२
आवश्यक दुरुस्ती लांबी (कि.मी.) — लोकसंख्येनुसार आपोआप → दुरुस्त केलेली लांबी + नवीन रस्त्याची लांबी × २ (कि.मी.)उद्दिष्ट/साध्य प्रमाण1.0000
आवश्यक पाणंद रस्ते कामे (प्रति १००० लोकसंख्या १) — आपोआप → पूर्ण पाणंद रस्ते कामे (किमान ५०० मी. प्रत्येकी)उद्दिष्ट/साध्य प्रमाण1.0000
७.३अभियानाची प्रचार व प्रसिद्धी
स्थानिक वृत्तपत्रात नियमित प्रसिद्धी; ग्रामपंचायतीच्या इन्स्टाग्राम/फेसबुक/व्हॉट्सॲप पेजवर दर आठवड्याला किमान २ रील्स/पोस्ट.
१
अभियानाची स्थानिक वृत्तपत्रात नियमित प्रसिद्धी केली आहे का?होय/नाही0.5000
सोशल मीडियावर दर आठवड्याला किमान २ रील्स/पोस्ट अपलोड केल्या जातात का?होय/नाही0.5000
८नाविन्यपूर्ण व विशेष उपक्रम५
८.१ग्रामपंचायतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे
स्थानिक गरजा, संसाधने व लोकसहभागाच्या आधारे मुख्य प्रश्नावलीपेक्षा वेगळे, सर्जनशील, परिणामकारक व पुनरुत्पादित (replicable) उपक्रम. प्रत्येक उपक्रमास १ गुण (कमाल २).
२
राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची संख्यासंख्या (प्रमाणात)2.0000
८.२विशेष उपक्रम
खालीलपैकी मोठ्या प्रमाणात व वारंवारितेने राबविलेले उपक्रम — प्रत्येकी ०.५ गुण (कमाल ६ उपक्रम = ३ गुण).
३
→ यादीतून निवड3.0000
एकूण गुण१००